













गावाची माहिती
चांदवड तालुक्याच्या पश्चिम भागात, सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत, सप्तशृंगी देवीच्या सान्निध्यात आणि मार्कंडेय पर्वताच्या पायथ्याशी वसलेले चिखलआंबे हे नैसर्गिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव आहे. गावाच्या परिसरात पूर्वी भरपूर पाऊस पडत असे आणि येथे चिखल व आंब्यांच्या अंबाड्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे गावाला चिखलआंबे असे नाव मिळाले.
श्री. नितिन गांगुर्डे
ग्रामपंचायत अधिकारी
सौं. शोभा लांडगे
सरपंच
गावात दरवर्षी गणेशोत्सव, नवरात्र, होळी यांसारखे धार्मिक सण उत्साहाने साजरे होतात. ग्रामस्थ मिळून भक्तीभावाने पूजा-अर्चा करतात.
गावातील कार्यक्रम व उपक्रम

ग्रामपंचायत दर महिन्याला ग्रामसभा आयोजित करते. गावकऱ्यांच्या समस्या ऐकून त्यावर उपाययोजना ठरवली जाते.
गावातील कार्यक्रम व उपक्रम

चालू व पूर्ण विकास कामे

चालू व पूर्ण विकास कामे

चालू व पूर्ण विकास कामे

चालू व पूर्ण विकास कामे
कुटुंबसंख्या
100
लोकसंख्या
100
पुरुष
100
स्त्री
100
प्रशासकीय अधिकारी
मा. श्री ओंकार पवार
मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद, नाशिक
मा. डॉ. श्री अर्जुन गुंडे
अति. मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद, नाशिक
मा. श्रीमती प्रतिभा संगमनेरे
प्रकल्प संचालक
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नाशिक
मा. डॉ. श्रीमती वर्षा फडोळ
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा पं)
जिल्हा परिषद, नाशिक
श्री. अतुल जे. पाटील
मा.गट विकास अधिकारी (उ.श्रे.)
(पंचायत समिती बागलाण)
श्री.भाऊसाहेब सावंत
मा.सहाय्यक गट विकास अधिकारी
(पंचायत समिती बागलाण)
श्री. राजेंद्र पाटील
विस्तार अधिकारी ग्रामपंचायत विभाग
(पंचायत समिती बागलाण)
ALL RIGHTS RESERVED
A.S.Computer Services, Kalwan
9850080709 / 9511231137
